ASTROSAT – Marathi FAQ
अॅस्ट्रोसॅट विषयी कायम विचारले जाणारे प्रश्न (FAQ): (उत्तरे खाली बघा, अधिक माहिती इथे मिळवा) विविध तरंगलांबीमध्ये निरीक्षणे घेऊ शकणारा भारताचा पहिला उपग्रह ‘अॅस्ट्रोसॅट’ हा २८ सप्टेंबर रोजी ISRO द्वारे अंतराळात प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. एकाच रचनेमध्ये पाच निरनिराळ्या दुर्बिणी असलेला हा उपग्रह पुढे सर्वांना वापरासाठी खुला होणार आहे. न्यूट्रॉन तारे, कृष्णविवरे, उच्च घनतेचे पदार्थ, ताऱ्यांचा […]